लाइव न्यूज़
 • 07:02 PM

  नवी दिल्ली : पद्मावत सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हॉलच्या बाहेर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

 • 06:28 PM

  सिंधुदुर्ग : भाजपा जिल्हाध्यक्षांचा पुतळा जाळला, गिर्ये येथील घटना, रिफायनरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्याचा निषेध.

 • 06:24 PM

  यवतमाळ : वणीच्या दोन वकिलांकडून खोटे दस्तावेज तयार करून स्टेट बँकेची ९५ लाखाने फसवणूक, लोहारा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल.

 • 06:13 PM

  क्वीन्सटाऊन : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमने आईसीसी अंडर 19 वर्ल्‍डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. आज झालेल्या पहिल्या क्‍वार्टर फायनल मध्ये इंग्लंडला 31 धावांनी हरवले.

 • 05:46 PM

  राफेल नादाल ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर, दुखापतीमुळे मैदान सोडले, मारीन क्लिस विजयी घोषित.

 • 04:52 PM

  गडचिरोली : रेगडीच्या शासकीय आश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीचा रुग्णालयात मृत्यू; पोटदुखी आणि उलट्यांच्या त्रासामुळे केले होते रुग्णालयात दाखल.

 • 04:51 PM

  युएनच्या शांतीसेनेत भारताचं मोठं योगदान- पंतप्रधान

 • 04:48 PM

  अहमदनगर : क्रिकेटच्या सामन्यावरून गव्हाणेवाडी (ता श्रीगोंदा) येथे राक्षे व काळे यांच्यात वादावादी, गोळीबारचा थरार, दोन जण जखमी.

 • 04:48 PM

  भारत शेजारच्या देशांना नेहमीच मदत करत आलाय- पंतप्रधान

 • 04:48 PM

  भारत नैसर्गिक संपत्तीचं कधीच शोषण करत नाही- पंतप्रधान

 • 04:43 PM

  २०२५पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची होणार - पंतप्रधान

 • 04:41 PM

  २१ वर्षांमध्ये आर्थिक स्थितीमध्ये बदल- पंतप्रधान

 • 04:41 PM

  ७० वर्षानंतर भारतात जीएसटी लागू झाला- पंतप्रधान

 • 04:40 PM

  परदेशी गुंतवणूकदारांना भारतात रेड कार्पेट- पंतप्रधान

 • 04:39 PM

  सबका साथ,सबका विकास हाच आमचा मंत्र- पंतप्रधान

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या