Next

ICSE आणि ISC परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:40 PM2019-05-07T19:40:56+5:302019-05-07T19:42:12+5:30

मुंबई : सीबीएसई 10 वी आणि 12 वी निकालानंतर आज आयसीएसई आणि आयएससी 10 वी 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर ...

मुंबई : सीबीएसई 10 वी आणि 12 वी निकालानंतर आज आयसीएसई आणि आयएससी 10 वी 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये आयएससी परीक्षेचा निकाल 96.52 % लागला. मागील वर्षीच्या तुलनेत 0.31% ने या निकालात वाढ पाहायला मिळाली तर आयसीएसईचा निकाल यावर्षी 98.54 लागला. यावर्षीच्या  निकालात 0.03 % ने वाढ पाहायला मिळाली.