राजापुरातील गोठ्यात बिबट्याचा गुरांसोबत मुक्काम

By ऑनलाइन लोकमत on Sat, October 28, 2017 7:44pm

रत्नागिरीच्या राजापूरातील मिठगवाणे येथील रामा जैतापकर यांच्या गोठ्यामध्ये आज शनिवारी दुपारी बिबट्या शिरला. गोठ्यातील कोपऱ्यात बिबट्याने मुक्काम केला आहे. काही तास तो गोठ्यात असूनही त्याने तेथील गुरांना इजा केलेली नाही. 

संबंधित

कोपर्डी प्रकरणात परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सिद्ध करुन दाखवले - उज्वल निकम
जाणून घ्या दिवसभरातील टॉप 5 बातम्या !
नाशिकमध्ये 'दशक्रिया' सिनेमाविरोधात सकल ब्राम्हण समाजाची निदर्शनं
पोलीस तक्रार घेत नाहीत म्हणून दाम्पत्याचा पोलिसांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न
बाळासाहेब यांचा पाचवा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी

महाराष्ट्र कडून आणखी

राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक
दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले, जोरदार घोषणाबाजी
महाराष्ट्राच्या ‘भरतपूर’मध्ये पक्ष्यांचे आगमन; १९ हजार पक्ष्यांची गणनेत नोंद
Lokmat Top 5 news (27 october 2017)
करवीर निवासिनी अंबाबाईच्या काकड सोहळ्याची प्रथा!

आणखी वाचा