Next

राजापुरातील गोठ्यात बिबट्याचा गुरांसोबत मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 07:44 PM2017-10-28T19:44:06+5:302017-10-28T19:44:31+5:30

रत्नागिरीच्या राजापूरातील मिठगवाणे येथील रामा जैतापकर यांच्या गोठ्यामध्ये आज शनिवारी दुपारी बिबट्या शिरला. गोठ्यातील कोपऱ्यात बिबट्याने मुक्काम केला आहे. ...

रत्नागिरीच्या राजापूरातील मिठगवाणे येथील रामा जैतापकर यांच्या गोठ्यामध्ये आज शनिवारी दुपारी बिबट्या शिरला. गोठ्यातील कोपऱ्यात बिबट्याने मुक्काम केला आहे. काही तास तो गोठ्यात असूनही त्याने तेथील गुरांना इजा केलेली नाही.