Next

भाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 04:49 PM2018-09-05T16:49:52+5:302018-09-05T16:50:31+5:30

भाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत राम कदमांविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. ...

भाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत राम कदमांविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. पुणे, औरंगाबाद आणि मुंबईतून राम कदम यांच्या विधानाला विरोध दर्शवला आहे.