राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक

By ऑनलाइन लोकमत on Sat, November 04, 2017 4:38pm

राज्यातून आज ठिकठिकाणी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शिक्षकांच्या अचानक होणाऱ्या बदल्यांचा निर्णय अन्यायकारक असून तो निर्णय रद्द करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीकडून मोर्चा काढण्यात आला.

संबंधित

शेतीच्या वादामुळे मुलाने आईला ट्रॅक्टरखाली लोटलं
International Yoga Day 2018 : उत्तम आरोग्यासाठी योग
International Yoga Day 2018 : योग दिनाच्या निमित्तानं पाण्यात योगासनांचं सादरीकरण
मेघ येईल भरून...नभ जातील झरुन
पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला बँक मॅनेजरच्या अपहरणाचा डाव

महाराष्ट्र कडून आणखी

ST Workers Strike : एसटीच्या भांडणात प्रवाशांचे हाल
मुंबईत खिशामध्ये फुटला मोबाईल, अनर्थ टळला
नांदेडला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं अपघाती निधन
अंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक

आणखी वाचा