Next

लाखो कार्यकर्त्यांच्या साक्षीने पतंगरावांना भावपूर्ण निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 08:08 PM2018-03-10T20:08:10+5:302018-03-10T20:08:50+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज सांगलीतील वांगी गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात ...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर आज सांगलीतील वांगी गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पतंगरावांना अखेरचा निरोप देण्यासाठी वांगी गावात लाखोंचा शोकसागर उसळला होता.