हर्णे बंदरात आढळला दुर्मिळ ऑक्टोपस 

By ऑनलाइन लोकमत on Mon, December 25, 2017 11:52am

 रत्नागिरी-  दापोली तालुक्यातील हर्णे  समुद्रकिनारी या आधी अनेक वेळा दुर्मीळ सागरी जीवांचे दर्शन घडले असतानाच त्यात आता ऑक्टोपसचीही भर पडली आहे. तालुक्यातील हर्णे  समुद्रकिनारी ऑक्टोपसचे दर्शन स्थानिक लोकांना घडले.

संबंधित

'तो' डायलॉग ऐकला अन् उदयनराजेंनी डोक्यावर हात मारला!
प्रतिमा विटंबनाप्रकरणी रत्नागिरीत ठिय्या आंदोलन
नोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं
सापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू
नाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन

महाराष्ट्र कडून आणखी

आणखी वाचा