Next

ह्याची लिंमका बुक ऑफ रेकॉर्डस् झाली नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 12:08 PM2017-12-18T12:08:04+5:302017-12-18T12:11:11+5:30

लहानपणा पासून त्यांना चित्रकलेची आवड होती पण घरचा बिकट परिस्थिती मुळे त्यांना ती आवड जोपासता आली नाही.चित्रकलेचे शिक्षण नसताना ...

लहानपणा पासून त्यांना चित्रकलेची आवड होती पण घरचा बिकट परिस्थिती मुळे त्यांना ती आवड जोपासता आली नाही.चित्रकलेचे शिक्षण नसताना केवळ प्रदर्शनात बघून ती आवड जोपासली च नाही तर एका वेगळ्या प्रयोगाने स्वतःच वेगळे स्थान बनवले.