+
लाइव न्यूज़
 • 06:12 AM

  लॉस एन्जेलिस: पश्चिम लॉस एन्जेलिसमधील एका घरात झालेल्या अज्ञात स्फोटाने अनेक घरांचे नुकसान झाले. भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटात घराचे अनेक तुकडे हवेत उडून इतर घरांवर पडले

 • 12:05 AM

  नाशिक : जुने नाशिक परिसरामध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला, तरुण गंभीर जखमी, जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल, घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त

 • 11:34 PM

  औरंगाबाद : जायकवाडी धरणातून 10 हजार क्युसेक पाणी सोडलं, 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच जायकवाडीचे दरवाजे उघडले

 • 11:07 PM

  पणजी: निवासस्थानी मटक्याच्या स्लीप्स सापडल्यामुळे विरोधीपक्षनेते बाबू ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांच्या अडचणी वाडल्या आहेत. क्राईम ब्रँचने त्यांना शुक्रवारी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

 • 10:00 PM

  वन-डे आयसीसी क्रमवारीत भारत नंबर वन आणखी वाचा...

 • 09:33 PM

  दुसऱ्या वन-डेत भारताचा 50 धावांनी विजय. कुलदीपनं घेतले तीन बळी

 • 09:25 PM

  दुसरी वन-डे : स्टॉयनिसचे धमाकेदार अर्धशतक, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 50 चेंडूत 57 धावांची गरज

 • 09:25 PM

  जळगाव - उखळवाडी ता.धरणगाव येथे शेतात शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू तर विधवा सून गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली.

 • 09:17 PM

  दुसरी वन-डे - भारत विजयापासून एक पाऊल दूर, पांड्यानं एन. कुल्टर नाईलला 8 धावांवर केलं बाद. ऑस्ट्रेलिया 9 बाद 182 धावा

 • 09:14 PM

  रत्नागिरी : श्रीकृष्ण पाटील बाबावर जादुटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल, पुन्हा अटक होण्याची शक्यता

 • 08:53 PM

  नाशिक : दिंडोरी - तालुक्यातील लखामापुर येथील हनुमानवाडी परिसरात बिबट्याने हल्ला केल्याने विनायक बिंद (८) या चिमुरड्याचा मृत्यू झाला.

 • 08:46 PM

  दुसरी वन-डे : कुलदिपनं ऑस्ट्रेलियाला दिले सलग तीन धक्के, भारत विजयापासून दोन पावले दूर

 • 08:45 PM

  दुसरी वन-डे : ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 105 चेंडूत 105 धावांची गरज.

 • 08:44 PM

  दुसरी वन-डे - कुलदिपनं ऑस्ट्रेलियाला लागोपाठ दिला दुसरा धक्का, मैथ्यू वेडनंतर एशटन एगार स्वस्तात परतला माघारी. ऑस्ट्रेलिया सात बाद 148 धावा.

 • 08:42 PM

  दुसरी वन-डे - कुलदिपनं ऑस्ट्रेलियाला दिला सहावा धक्का, मैथ्यू वेड दोन धावांवर झाला बाद

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या