Next

Maratha Reservation Protest : आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 02:53 PM2018-07-30T14:53:17+5:302018-07-30T14:55:26+5:30

मराठा आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात सकल मराठा समाजाने आंदोलन केले आहे. औरंगाबाद , सोलापूर , कोल्हापूर, नाशिकमध्ये मराठा ...

मराठा आरक्षणासाठी सोलापूरसह राज्याच्या विविध भागात सकल मराठा समाजाने आंदोलन केले आहे. औरंगाबाद , सोलापूर , कोल्हापूर, नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे.