लाइव न्यूज़
 • 11:00 PM

  जळगाव : माजी महापौर पूत्राच्या हॉटेलमधील हुक्का पार्लर पोलिसांनी केले उद्ध्वस्त, उच्चभ्रू घराण्यातील २० तरुणांना घेतले ताब्यात

 • 10:51 PM

  सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनास सुरुवात; महूद (ता.सांगोला) येथील शेतक-यांनी मुख्य चौकात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन सुरू केले.

 • 10:35 PM

  कोल्हापूर: संततधार पाऊसाने पंचगंगा नदीची पातळी वाढली; ६३ बंधारे पाण्याखाली

 • 10:33 PM

  France vs Croatia, WC Final Live: फ्रान्सची दुसऱ्यांदा विश्वचषकाला गवसणी

 • 08:45 PM

  नाशिक : बॉलिवूडची अभिनेत्री भूमिका चावला यांच्या मातोश्री बाली चावला (६५) यांचे नाशिकमध्ये देवळालीकॅम्पजवळील संसरी गावात निधन झाले.

 • 08:26 PM

  मुंबई : काळाघोडा परिसरात एका इमारतीचा भाग कोसळल्याचे वृत्त.

 • 07:43 PM

  सातारा : फलटण पालखी तळावर संत ज्ञानेश्वर माऊली दाखल, लाखो वारकरी उपस्थित.

 • 07:40 PM

  सांगली: दूध दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; वारणा दूध संघाचा टँकर वाळवा येथे फोडला

 • 07:36 PM

  जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी ६५ टक्के मतदान, नगराध्यक्षपदाचे तीन आणि नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी ७३ अशा ७६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद, मतमोजणी शुक्रवारी (दि. २०) होणार.

 • 07:14 PM

  अफगाणिस्तान: काबूलमधील मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आत्मघाती हल्ला, 10 जणांचा मृत्यू.

 • 06:22 PM

  मुंबई: पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू; खार सब वेचा भाग कोसळला असल्याची माहिती अफवा; पश्चिम रेल्वेची माहिती

 • 05:30 PM

  मुंबई : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, खार-वांद्रे दरम्यान रेल्वे रुळाला तडा.

 • 05:05 PM

  गडचिरोली : आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात आघाडी करावी - जोगेंद्र कवाडे.

 • 04:49 PM

  Thailan Open Badminton : सिंधूला जेतेपद पटकावण्यात अपयश, सहा वर्षांनंतरही भारताची पाटी कोरीच

 • 04:48 PM

  दिल्ली : दिल्लीत एअर होस्टेसचा संशयित मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या