Next

नवीन अभ्यासक्रम अन् पॅटर्न बदलल्यामुळे निकालाची टक्केवारी घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 04:44 PM2019-06-08T16:44:18+5:302019-06-08T16:44:58+5:30

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यावर्षी ...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यावर्षी एकूण 77.10  टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, नवीन अभ्यासक्रम अन् पॅटर्न बदलल्यामुळे निकालाची टक्केवारी घसरली, असे शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले.