Next

पंकजांचा धनंजय यांना धक्का, भाजपाचे सुरेश धस यांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 12:17 PM2018-06-12T12:17:28+5:302018-06-12T12:18:26+5:30

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध भाजपाच�..

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळे यांच्याविरुद्ध भाजपाच्या   सुरेश धस यांनी 74 मतांनी विजय मिळवला आहे.