01:09 PM
बंगळुरू: एरो इंडिया शो दरम्यान कार पार्किंग परिसरात भीषण आग
12:57 PM
जिल्हा परिषद शाळेच्या शाळा टिकवण्यासाठी शिक्षकांना इंग्रजीचे धडे देणे आवश्यक आहे - गुलाबराव पाटील
12:53 PM
बंगळुरू: एरो इंडिया शो दरम्यान आयएएफच्या महिला अधिकाऱ्यांची स्कायडायव्हिंग
12:49 PM
अकोला : खुन प्रकरणातील मनोरुग्ण आरोपीने मुर्तीजापूरनजीक रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या केली.
12:42 PM
जळगाव : सरपंच होणे आता खूप कठीण झाले आहे. पण ते टिकून ठेवणे महाकठीण. ज्याच्या डोक्यावर बर्फ, तोंडात साखर तोच सरपंच होऊ शकतो असे मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
12:38 PM
जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचेही कार्यक्रमस्थळी आगमन झाले.
12:14 PM
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा तरुणांसोबत संवाद
12:13 PM
जळगाव येथे लोकमत सरपंच अॅवार्ड सोहळा, स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
12:08 PM
जळगाव : लोकमत सरपंच अवार्ड कार्यक्रमात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री सुरेशदादा जैन दाखल
12:05 PM
एरो इंडिया 2019 : भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने 'तेजस' विमानात बसून अनुभवला थरार
11:58 AM
आसाममध्ये विषारी दारूमुळे 66 जणांचा मृत्यू