Next

नाशिकच्या महापौरांचा आयुक्त तुकाराम मुंढेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 05:05 PM2018-08-27T17:05:51+5:302018-08-27T18:02:04+5:30

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आज स्थायी समितीच्या पंधरा नगरसेवकांनी पत्र दिले. त्याबाबत महापौर रंजना भानसी यांनी ...

नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आज स्थायी समितीच्या पंधरा नगरसेवकांनी पत्र दिले. त्याबाबत महापौर रंजना भानसी यांनी माहिती देताना मुंढे यांच्यावर हुकूमशाही कारभाराचा आरोप केला आहे.