नांदेड: दारू दुकानाला संतप्त महिलांनी ठोकले कुलूप

By ऑनलाइन लोकमत on Tue, November 07, 2017 3:36pm

नांदेड- शहरातील दीप नगर भागात असलेले देशी दारू चे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी या भागातील महिलांनी अनेकवेळा आंदोलन केले. परंतु मागणी मान्य होत नसल्यामुळे संतप्त महिलांनी मंगळवारी दारू दुकानाला टाळे ठोकले. (व्हिडीओ- सचिन मोहिते)

महाराष्ट्र कडून आणखी

राज्यात ठिकठिकाणी शिक्षकांचा भव्य मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक
दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले, जोरदार घोषणाबाजी
महाराष्ट्राच्या ‘भरतपूर’मध्ये पक्ष्यांचे आगमन; १९ हजार पक्ष्यांची गणनेत नोंद
राजापुरातील गोठ्यात बिबट्याचा गुरांसोबत मुक्काम
Lokmat Top 5 news (27 october 2017)

आणखी वाचा