My Mother Is My True Style Icon - Kajol | माझी आईच माझी खरी स्टाईल आयकॉन - काजोल | Lokmat.Com
लाइव न्यूज़
 • 10:56 PM

  पंजाब - अमृतसर रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी पंजाबमध्ये राजकीय शोक

 • 10:49 PM

  भाजपाचे बिहारचे खासदार भोला सिंह यांचे निधन; दिल्लीच्या राम मनोहर लोहिया इस्पितळात केले होते दाखल.

 • 10:23 PM

  ट्रेनने लोकांना उडवलं आणि सिद्धूंच्या पत्नी नवजोत कौर गाडीत बसून घरी निघून गेल्या, प्रत्यक्षदर्शींचा आरोप

 • 09:23 PM

  पंजाब - अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंजाब सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर

 • 09:14 PM

  नवी दिल्ली - अमृतसर येथील रेल्वे दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दु:ख व्यक्त

 • 08:39 PM

  आदिलाबाद : नागपूरहून निघालेल्या कारमध्ये दहा कोटींची रोकड जप्त

 • 08:20 PM

  अमृतसर (पंजाब) - रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 50 जाणांचा मृत्यू, पोलिसांची माहिती

 • 07:48 PM

  अमृतसर - रावणदहन कार्यक्रमादरम्यान भीषण अपघात, कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्यांना ट्रेनने उडवले, अनेकांचा मृत्यू

 • 07:08 PM

  साईबाबांच्या शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलले, सव्वा कोटी घरं वाटल्याचा दावा खोटा - अशोक चव्हाण यांची टीका

 • 06:18 PM

  रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखाधिकारी विलास केळकर यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक

 • 05:47 PM

  औरंगाबाद - डोक्यात दगड घालून कविता अशोक जाधव या महिलेचा खून, हर्सूल भागातील घटना

 • 05:31 PM

  नाशिक - नाशिक मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वादावादी

 • 04:59 PM

  मुंबई - मुंबई विमानतळावर 21 लाख 52 हजार रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त, सीआयएसएफची कारवाई

 • 04:46 PM

  नागपूर - गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार निवासावर चढून आंदोलन, अधिग्रहित जमिनीचा मोबदला देण्याची मागणी

 • 04:06 PM

  नंदुरबार- जि.प.समाज कल्याण अधिकारी सतिश वळवी यांना कार्यालयात 20 हजाराची लाच घेताना अटक

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या