Next

युद्धात निर्णायक भूमिका बजावण्यासाठी तोफखान्याच्या जवानांची तुकडी सज्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 03:11 PM2017-08-26T15:11:40+5:302017-08-26T15:18:27+5:30

नाशिकरोड येथील भारतीय सेनेच्या तोफखाना केंद्राच्या नावसैनिकांचा शपथविधी सोहळा लष्करी थाटात दिमाखात पार पडला. युद्धात निर्णायक भूमिका बजावण्याची जबाबदारी ...

नाशिकरोड येथील भारतीय सेनेच्या तोफखाना केंद्राच्या नावसैनिकांचा शपथविधी सोहळा लष्करी थाटात दिमाखात पार पडला. युद्धात निर्णायक भूमिका बजावण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी तोफखान्याची शेकडो जवानांची तुकडी सज्ज झाली आहे.