लाइव न्यूज़
 • 09:09 PM

  सांगली : पोलादी पिंजऱ्यातली कुस्ती किरण भगतने जिंकली, मनजित सिंगला केलं चितपट

 • 09:08 PM

  पुणे: जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी एका सहकारी बँकेच्या पुणे, बारामती, लोणावळाशाखांसह एकूण ३२ शाखांवर सीबीआयचे छापे.

 • 08:48 PM

  उत्तराखंड : बागेश्वर येथील तिलसारी जंगलाला लागली आग.

 • 08:07 PM

  मुंबई - कमल मिल आग दुर्घटनेचा अंतिम अहवाल मुख्यमत्र्यांना सादर, आयुक्त अजाेय मेहता यांनी केली चाैकशी

 • 07:57 PM

  छत्तीसगड : सुकमा जिल्ह्यात 11 नक्षलवाद्यांना पोलिसांनी केले अटक.

 • 07:57 PM

  नाट्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी, 500 रुपयांच्या तिकिटावर जीएसटी नाही

 • 07:55 PM

  मुंबई : आमदार रमेश कदम यांना ईडी कोर्टाकडून जामीन मंजूर, पण सीआयडीनं दाखल केलेल्या प्रकरणात कदम तुरुंगातच राहणार, अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम सध्या तुरुंगात

 • 07:32 PM

  कल्याण - आंबिवली येथे उल्हास नदीत तीन मुले बुडाली, दोघांचा मृत्य, एकाला वाचविण्यात यश

 • 07:10 PM

  मुंबई: कमला मिल आग प्रकरणाचा अहवाल जाहीर करा, मनपा आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे आदेश.

 • 06:48 PM

  पिंपरी - नामांकित फायनान्स कंपनीतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून नवी सांगवी येथील युवकाची पाच लाख १८ हजार रुपयांची आॅनलाइन फसवणूक

 • 06:34 PM

  नवी दिल्ली : 49 वस्तूंवरील कर कपात करण्याचा जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय.

 • 05:37 PM

  औरंगाबाद - सरकारकडून गाई खरेदीसाठी निधी दिला जातो, मात्र विद्यापीठातील कामगारांना पगार नाही; अशी देशातील विद्यापीठांची अवस्था - ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ

 • 05:34 PM

  मुंबई : कोणताही कट न सुचवता दिग्दर्शक रवी जाधवच्या न्यूड सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र

 • 05:07 PM

  वादळामुळे अॅमस्टरडॅम विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द झाल्याचं वृत्त.

 • 05:06 PM

  बिहार - पद्मावत वाद : मुझफ्फरपूरमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिनेमा हॉलची तोडफोड केली.

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या