लाइव न्यूज़
 • 08:16 PM

  नागपूर - देवांचे विधान आणि देशाचे संविधान तोडले नाही तर तुम्हाला कुणी काही करू शकत नाही - बाबा रामदेव

 • 08:12 PM

  नागपूर - देशात विकास विरोधी मोहीम चालवली जात आहे, विकास करत असलेल्यावर टीका होते, पण यामुळे तरुण पिढी व्यथित होते - बाबा रामदेव

 • 08:10 PM

  नाशिक - सटाणा तालुक्यातील दसाने येथील तेलदर शिवारात 14 लाखांचा दरोडा टाकून दाम्पत्यास मारहाण करणाऱ्या मुख्य सूत्रधारास अटक

 • 08:09 PM

  नागपूर - लोकमतने 100 वर्षातही विश्वसनीयता कायम राखली - बाबा रामदेव

 • 08:02 PM

  नागपूर - देशाबाहेर जाणारा पैसा देशात थांबवून बाबा रामदेव यांनीं मोठे काम केले - अहिर

 • 08:01 PM

  मुंबईः कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी मृत्यू प्रकरणी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला ४ लाखांची मदत द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

 • 07:56 PM

  नाशिक - गॅस वितरकाच्या वाहनाने 3 पादचाऱ्यांना उडवले 

 • 07:52 PM

  नागपूर - विजय दर्डा हे स्वतः आयकॉन - मुनगंटीवार

 • 07:50 PM

  नागपूर - सेल्फी काढता काढता समाज सेल्फीश होत चालला - मुनगंटीवार

 • 07:49 PM

  नागपूर - बाबा रामदेव यांनी वेगवेगळे उत्पादन सुरू करून विदेशात जाणारा पैसा रोखला - विजय दर्डा

 • 07:43 PM

  नागपूर - विकासासाठी कोणताच पक्ष नसतो, लोकमतनेही विकासात पक्षपात केला नाही - विजय दर्डा

 • 07:39 PM

  नागपूर - केवळ बातम्या देणे हेच लोकमतने काम केले नसून समाजातील प्रतिभावंतांना शोधण्याचेही काम लोकमतने केले - विजय दर्डा

 • 07:39 PM

  नागपूर - आयकॉन्स हे विदर्भाची शान, विदर्भासाठी प्रेरणादायी - विजय दर्डा

 • 07:31 PM

  नागपूर - योगगुरू बाबा रामदेव, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, लोकमतचे एडिटोरियल चेअरमन विजय दर्डा उपस्थित

 • 07:30 PM

  नागपूर - 'लोकमत आयकॉन्स ऑफ विदर्भ' लोकार्पण कार्यक्रमाला सुरुवात

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या