कोपर्डी प्रकरण- निकालानंतर कोर्टाबाहेर 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत on Wed, November 29, 2017 1:29pm
कोपर्डी घटनेचा निकाल ऐकण्यासाठी मराठा संघटनानी न्यायालय परिसरात मोठी गर्दी केली होती. निकाल सुनावल्यानंतर संघटनांच्या एक मराठा लाख मराठा या घोषणेने परिसर दुमदुमून गेला.