Next

कोल्हापूर- अजय-काजोल अंबाबाईच्या दर्शनाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 06:07 PM2018-03-20T18:07:34+5:302018-03-20T18:07:50+5:30

अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री काजोल यांनी आज अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी या दोघांना बघायला कोल्हापुरकरांनी चांगलीच गर्दी केली ...

अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री काजोल यांनी आज अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी या दोघांना बघायला कोल्हापुरकरांनी चांगलीच गर्दी केली होती.