भीमा-कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत on Tue, January 02, 2018 6:30pm

मुंबई- भीमा-कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचबरोबर सोशल मीडियातून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून, या घटनेतील मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

संबंधित

Maratha Reservation - चाकणमध्ये मराठा आंदोलनात हिंसाचार, पोलीस स्टेशनसमोरच गाड्या जाळल्या
Maratha Reservation Protest : चाकणमध्ये आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन
Maratha Kranti Morcha : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची माफी मागावी
पुणे - कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला
मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडले

महाराष्ट्र कडून आणखी

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती
परशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...
Kalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना
चित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली "बिलोरी"झेप?

आणखी वाचा