लाइव न्यूज़
 • 11:32 AM

  सिन्नर (नाशिक) : रतन इंडिया या औष्णिक वीज कंपनीच्या कामगारांचे पगार वेळेत मिळत नसल्याने सुमारे 160 कामगारांनी कारखान्याच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

 • 11:23 AM

  जळगाव : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 22 टक्के मतदान

 • 11:21 AM

  कर्नाळाजवळ पूल खचल्याने रायगड-मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प.

 • 11:21 AM

  ठाणे- अंबरनाथमध्ये इमारतीची भिंत कोसळून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

 • 11:19 AM

  बीड : नागनाथ मुंडे हत्येप्रकरणी परळी शहर पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

 • 10:31 AM

  ठाण्यासह अंबरनाथ, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली येथे पाऊस असूनही मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू

 • 10:27 AM

  ठाणे- पाऊस असूनही दादोजी कोंडदेव स्टेडियममधील मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह कायम

 • 10:26 AM

  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सासूपाडा येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्यानं वाहतूक कोंडी

 • 10:15 AM

  नाशिक- शिक्षक मतदारसंघात नाशिक विभागात सकाळी नऊ वाजेपर्यंत 8.34 टक्के मतदान

 • 10:08 AM

  नाशिक- बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर जोरदार हाणामारी, शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

 • 10:07 AM

  गुजरात : मुसळधार पावसामुळे भिलाड आणि संजान रेल्वे स्टेशनदरम्यान वाहतूक सेवेवर परिणाम.

 • 09:31 AM

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद.

 • 09:06 AM

  दिल्लीः नरेला परिसरात ५ वर्षीय मुलीवर बलात्कार, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.

 • 08:42 AM

  एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या 1010 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या, उद्धव ठाकरेंचं दिवाकर रावतेंना आवाहन.

 • 08:41 AM

  जालना: येथील कन्हैया नगर परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री मोठी दगडफेक झाली. यामुळे रात्री 1 वाजताच्या दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण होते.

All post in लाइव न्यूज़

महाराष्ट्र अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या