Next

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

By प्रविण मरगळे | Published: July 11, 2019 10:28 PM2019-07-11T22:28:36+5:302019-07-11T22:29:10+5:30

पंढरपूर - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आषाढी एकादशीनिमित्त आज विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे असे साकडे पांडुरंगाला ...

पंढरपूर - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आषाढी एकादशीनिमित्त आज विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे असे साकडे पांडुरंगाला घातले. (व्हिडीओ - प्रवीण मरगळे)