पारंपरिक गाण्यांमधून धुळवडीला पोस्त मागण्याची परंपरा

By ऑनलाइन लोकमत on Fri, March 02, 2018 2:08pm

अनिरुद्ध पाटील/डहाणू, धुळवडीच्या दिवशी वेगवेगळे स्त्री वेश आणि मुखवटे घालून पोस्त मागितला जातो. विविध समाजाच्या चालीरीतीनुसार जशी भारुड, गवळण आणि पारंपरिक गाणी म्हटली जातात. तसे या परंपरेतही आदिवासी समाजात विशिष्ट पद्धतीची गाणी म्हणणाऱ्या मुली सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत. या गाण्यातून आदिवासी समाजातील चालीरीती, रूढी यांची महती सांगितली जाते. डहाणूतील चिखले गावात आजही ही परंपरा टिकून आहे.   

महाराष्ट्र कडून आणखी

परराज्यात पर्यटनास जाणाऱ्यांनो...! आधी महाराष्ट्रातील ही ठिकाणे पाहा...
ऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं
Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती
परशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...
चित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली "बिलोरी"झेप?

आणखी वाचा