नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपूल पर्यटकांच्या चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत on Tue, February 27, 2018 2:47pm

 अझहर शेख/नाशिक :  नाशिक हे धार्मिक व निसर्ग पर्यटनाचे मुख्य केंद्र. कुंभनगरी ते देशाची ‘वाईन कॅपिटल’ अशी काळानुरूप ओळख निर्माण केलेल्या या शहराच्या विकासामध्ये भर पडली ती मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलामुळे. या उड्डाणपुलाची सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे उड्डाणपुलाखाली जागेवर करण्यात आलेल्या सुशोभीकरणात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे जन्मगाव यापासून ते समाजप्रबोधनाचे संदेशही देण्यात आले आहेत. 

महाराष्ट्र कडून आणखी

Maharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू
Maharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात बंदची हाक
Maratha Reservation: आमदाराच्या स्टंटविरुद्ध मराठा आंदोलकांचे स्टंट आंदोलन 
नागपूरमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ
Maratha Reservation : भाजपा आमदार देवयानी फरांदेंच्या घरासमोर ठिय्या

आणखी वाचा