आमंत्रण नसतांना सुद्धा आला हा पाहुणा, सगळ्यांची उडाली भंबेरी

By ऑनलाइन लोकमत on Mon, December 18, 2017 1:12pm

भंडारा जिल्ह्यातील सीमा वर्ती भागात भर दिवसा एका वाघाने लग्नाला हजेरी लावली. सर्वप्रथम हा नर वाघ मध्यप्रदेशातील बाला घाट जिल्ह्यातील आगरी येथे आढळला होता. त्यानंतर त्याने मध्यप्रदेशातीलच मसुखाप येथील लग्नाला हजेरी लावली.

संबंधित

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार
महाराष्ट्र भवनासाठी मनसेचे आंदोलन
परभणीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
अक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा
गावकऱ्यांनी गहिवरलेल्या मनाने केली शहीद किरण थोरात यांच्या अंत्यविधीची तयारी

महाराष्ट्र कडून आणखी

पाहा काय आहे सीडीआर प्रकरण ?
मुख्यमंत्र्यांचा आवाज काढून टोपी !
मुख्यमंत्र्यांच्या नावाने नगरसेवकाकडे 10 कोटींची मागणी, तोतया अटकेत.
कोल्हापूर- अजय-काजोल अंबाबाईच्या दर्शनाला!
कोबीला कवडीमोल भाव, शेतकऱ्याने फावड्याने गड्डे फोडले!

आणखी वाचा