Next

Dahi Handi 2018 : गोविंदा आला रे आला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 03:23 PM2018-09-03T15:23:18+5:302018-09-03T15:31:46+5:30

मुंबई , ठाण्यात गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून थरांवर थर रचण्यासाठी पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या ...

मुंबई , ठाण्यात गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून थरांवर थर रचण्यासाठी पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षी गोविंदा पथकांनी ‘सुरक्षित दहीहंडी , सुरक्षित गोविंदा’ या संकल्पनेखाली गोपाळकाला खेळण्याचे ठरवले आहे.