Next

जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 08:21 PM2017-11-19T20:21:01+5:302017-11-19T20:22:06+5:30

जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर धार्मिक वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात रविवारी करवीर पीठाचे आध्य शंकराचार्य ...

जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर धार्मिक वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात रविवारी करवीर पीठाचे आध्य शंकराचार्य (विद्यानृसिंह भारती) व सह धमार्दाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांचे हस्ते विधिवत घटस्थापना करून चंपाषष्ठी उत्सवाला प्रारंभ झाला.