Next

उद्योगपती डी. एस. के यांच्या बंगल्याजवळ कर्मचा-यांचं ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 11:42 PM2017-09-07T23:42:07+5:302017-09-07T23:42:15+5:30

पुण्यातील चतु:श्रृंगी येथील उद्योगपती डी. एस. के  यांच्या बंगल्याजवळ कर्मचा-यांचं ठिय्या आंदोलन केलं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरहून आलेल्या कर्मचा-यांनी ...

पुण्यातील चतु:श्रृंगी येथील उद्योगपती डी. एस. के  यांच्या बंगल्याजवळ कर्मचा-यांचं ठिय्या आंदोलन केलं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूरहून आलेल्या कर्मचा-यांनी डी.एस.के विरोधात ठिय्या आंदोलन केलं आहे. गेल्या 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार थकीत असल्यानं अन्न, पाण्याचा त्याग करून हे आंदोलन केलं आहे.