Next

Bharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्रात आंदोलन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:49 PM2018-09-10T13:49:43+5:302018-09-10T13:51:19+5:30

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात ' भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने ' भारत बंद'ची हाक ...

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात ' भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने ' भारत बंद'ची हाक दिली आहे. यवतमाळ, अकोला , नागपूर , ठाण्यामध्ये इंधन दरवाढीविरोधात आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून 'भारत बंद'च्या माध्यमातून केला जात आहे.