रत्नागिरीत बालकुमार साहित्य संमेलन मुलांच्या उत्साही प्रतिसादात पडले पार

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 6:43pm

रत्नागिरी - शहरानजीकच्या कुवारबाव येथे जागुष्टे प्रशालेत दुसरे बालकुमार साहित्य संमेलन मुलांच्या उत्साही प्रतिसादात पार पडले. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आणि आडिवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील दबडे यांनी व्हॉट्सअॅपपेक्षा थेट संवादावर भर देण्याचे आवाहन मुलांना केले. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि ठेक्यात सादर केलेल्या कविता यामुळे त्यांचे दीड तासांचे भाषण मुलांनी छान एन्जॉय केले. यावेळी ग्रंथदिंडी आणि ग्रंथप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.(व्हिडिओ - संदेश पवार)

महाराष्ट्र कडून आणखी

Bharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू
Bharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्रात आंदोलन सुरू
Bharat Bandh : काँग्रेसचा अंधेरी स्थानकात रेलरोको
Bharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद
'राम कदमांना राखी बांधलेल्या बहिणी सुरक्षित आहेत का?'

आणखी वाचा