मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांचा हल्ला, संजय निरूपम यांची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत on Fri, December 01, 2017 1:54pm

मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर अंतरावर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर चोख उत्तर देण्यात येईल', असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे. 

संबंधित

देखाव्यातून दिला 'डेटा प्रोटेक्शन'चा संदेश
भिडेंने स्वत:च्या घरी साकारला गोकुलधामचा देखावा
गायिका नेहा राजपाल कडून बाप्पाला 'मानवंदना'
केदार शिंदेंनी असं केलं बाप्पासोबतचं नातं व्यक्त...
Ganesh Festival 2018 : समेळ कुटुंबियांच्या गणपतीची पंचाहत्तरी

महाराष्ट्र कडून आणखी

मुंबई मेट्रो-३: भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण
Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती
परशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...
Kalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना

आणखी वाचा