महाराष्ट्राच्या ‘भरतपूर’मध्ये पक्ष्यांचे आगमन; १९ हजार पक्ष्यांची गणनेत नोंद

By ऑनलाइन लोकमत on Tue, October 31, 2017 9:42pm

नाशिक : वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या बॅकवॉटरला चापडगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या पाणकोंबडीसह राखी बगळा (ग्रे-हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), मोठा रोहित (फ्लेमिंगो), कॉमन क्रेन (करकोचा), रंगीत करकोचा (पेंटेड स्टॉर्क ), मार्श हॅरियर यांसह बदकाचे विविध जातींसाठी प्रसिध्द आहे. दरवर्षी हिवाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने पक्ष्यांचे आगमन झालेले पहावयास मिळते. हिवाळ्याचा हा हंगाम पक्षीप्रेमींसाठी पर्वणीकाळ ठरतो.विविध जातीचे देशी-विदेशी अशा १९ हजार ५२६ पक्ष्यांची नोंद यावेळी पक्षीनिरिक्षकांकडून नोंदविण्यात आली.

संबंधित

सिन्नरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मोफत दूध वाटप
परभणीत किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोफत दूध वाटप आंदोलन
गिरणी कामगार संपाचा इतिहास पुन्हा होणार जिवंत
वृक्षसंपदा होतेय खाक अन् प्रशासनाचे डोळ्यांवर हात
विदर्भासंदर्भातील कार्यक्रमात शिवसेना आणि महाराष्ट्रवाद्यांनी गोंधळ

महाराष्ट्र कडून आणखी

भोंडला एक आनंदाची पर्वणी...
Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती
Ganesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल
परशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...
ब्रह्मांड नायक गणराया

आणखी वाचा