Next

नवी मुंबईतील APMC मार्केट मध्ये हापूसची विक्रमी आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 09:08 PM2019-01-29T21:08:08+5:302019-01-30T10:58:50+5:30

नवी मुंबई - नवी मुंबईतील APMC मार्केट मध्ये हापूसची विक्रमी आवक झाली आहे. मात्र हे आंबे महाग असल्याने सर्वसामान्यांऐवजी उच्चभ्रूंकडूनच ...

नवी मुंबई - नवी मुंबईतील APMC मार्केट मध्ये हापूसची विक्रमी आवक झाली आहे. मात्र हे आंबे महाग असल्याने सर्वसामान्यांऐवजी उच्चभ्रूंकडूनच खरेदी केले जात आहेत.  (व्हिडिओ -संदेश रेणोसे)