Next

अक्षय कुमारची शहिदांच्या कुटुंबीयांना दिवाळी भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 02:23 PM2017-10-21T14:23:33+5:302017-10-21T14:24:15+5:30

अभिनेता अक्षय कुमारने 103 शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला 25...

अभिनेता अक्षय कुमारने 103 शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक कुटुंबाला 25 हजाराची मदत केली आहे.