लाइव न्यूज़
 • 10:35 AM

  ठाणे- माजीवाड्या नाक्याजवळ चारचाकीला आग. फायर ब्रिगेडची एक गाडी घटनास्थळी. जिवीतहानी नाही.

 • 10:23 AM

  राम मंदिरातील पुरातन चंदधातूंच्या 12 मुर्तींची चोरी. लातूर जिल्ह्यातील रेणापूर परिसरातील घटना. रेणापूर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल.

 • 10:13 AM

  सांगली- शहरासह परिसरावर धुक्याची चादर. जिल्ह्याचा पारा सध्या १३ ते १४ अंश सेल्सीअस. रस्ते, क्रीडांगणे, इमारती धुक्यामध्ये हरविल्या.

 • 09:41 AM

  उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री मंदिराजवळ मोठया प्रमाणावर झाली बर्फवृष्टी.

 • 09:37 AM

  नागपूर मेट्रो येत्या मार्चपासून रुळावर धावणार, नागपूरकरांची प्रतीक्षा संपली.

 • 09:28 AM

  बीड : ऊसाच्या उभ्या ट्रकला कारची पाठी मागून धडक. कारचालक किरण माने यांचा जागीच मृत्यू. माजलगाव येथील पहाटेची घटना .

 • 09:14 AM

  राष्ट्रीय सूर्य नमस्कार दिना निमित्त कल्याणच्या सुभाष मैदानावर सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी घेतला सूर्य नमस्कार सोहळ्यात सहभाग.

 • 09:05 AM

  नाशिक : नाशिककर गारठले. तापमान 12 अंशावरून 8.8 अंशावर.

 • 08:51 AM

  बलात्कार पीडितेने आत्महत्या केल्याच्या विरोधात ओदिशा बंदचे आवाहन करणा-या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भुवनेश्वर स्थानकात रेल रोकोचा प्रयत्न केला.

 • 08:36 AM

  नवी मुंबई : 31 जानेवारीपासून हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ.

 • 08:26 AM

  कीटकनाशक फवारणीमुळे शेतक-यांचं मृत्यू प्रकरण, एसआयटीकडून नागपूर खंडपीठाला अहवाल सादर, अहवालात स्थानिक प्रशासनावर ठपका.

 • 08:19 AM

  नाशिक : 8 हजार विद्यार्थ्यांचा सामूहिक सूर्यनमस्काराचा उपक्रम.

 • 07:46 AM

  नवी दिल्ली : 25 ट्रेन्स उशिरानं, 3 ट्रेन्सच्या वेळापत्रकात बदल. 18 ट्रेन्स रद्द.

 • 05:37 AM

  वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी नवी दिल्लीत परतले.

 • 03:53 AM

  लिबिया : बेंघाझी येथे दोन स्फोटांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त.

All post in लाइव न्यूज़

कोल्हापूर अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या