लाइव न्यूज़
 • 10:22 PM

  मुंबई - तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या विमानाचे मुंबईत एमर्जन्सी लँडिंग

 • 09:47 PM

  कुमारस्वामींनी घेतली सोनिया आणि राहुल गांधींची भेट, उपमुख्यमंत्रिपदावर निर्णय उद्या

 • 09:09 PM

  मुंबई - ज्येष्ठ अभिनेते हेमू अधिकारी यांचे निधन

 • 08:54 PM

  नाशिक - गडकरी सिग्नलवर शिवशाहीची रिक्षाला धडक,रिक्षाचा चक्काचूर, तीन जण गंभीर जखमी

 • 08:10 PM

  नवी दिल्ली - सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे दिले निमंत्रण - एच. डी. कुमारस्वामी

 • 06:56 PM

  शिर्डी - शिर्डी विमानतळावर मोठा अपघात टळला, धावपट्टीपासून ५० मीटर अंतरावर उतरले विमान, विमानातील सर्व प्रवासी सुखरूप

 • 06:25 PM

  एच. डी. कुमारस्वामी यांनी सीपीएमचे जनरल सेक्रेटरी सीताराम येचुरी यांना दिलं मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी कार्यक्रमाचं आमंत्रण

 • 06:13 PM

  जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी दिल्लीतील कर्नाटक भवनात पोहोचले

 • 06:05 PM

  जळगाव - पीएचडीसाठी इच्छूक असलेल्या 405 उमेदवारांना बहुप्रतिक्षेनंतर मिळाले मार्गदर्शक

 • 05:56 PM

  हिमाचल प्रदेशमध्ये संध्याकाळी 4.21 वाजता जाणवले भूकंपाचे धक्के; भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल

 • 05:18 PM

  उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी झाले 99.99% मतदान; 1005 पैकी 1004 जणांनी केले मतदान

 • 05:09 PM

  महाबळेश्वर - डोक्यात दगड पडल्याने सांगलीतील पर्यटक मुलाचा मृत्यू

 • 04:59 PM

  यवतमाळ - दिग्रस नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभाग कार्यालयाची तोडफोड, नगरसेवकाने केली पाणीपुरवठा अभियंत्याला धक्काबुक्की, पोलिसात तक्रार दाखल

 • 04:14 PM

  कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसच्या विरोधात कौल दिला- अमित शहा

 • 03:49 PM

  औरंगाबादमधील शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांना अटक, पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई.

All post in लाइव न्यूज़

कोल्हापूर अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या