Next

SSC Result 2019: होमस्कूलिंग करणाऱ्या जानव्हीने मिळविले 84 टक्के 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 09:07 PM2019-06-08T21:07:37+5:302019-06-08T21:08:17+5:30

कोल्हापूर : दहावीपर्यंत शाळेची पायरीही न चढलेल्या कोल्हापूरच्या जानव्ही देशपांडे या विद्यार्थिनीने होमस्कूलिंग करून दहावीच्या परीक्षेत तब्बल 84 टक्के ...

कोल्हापूर : दहावीपर्यंत शाळेची पायरीही न चढलेल्या कोल्हापूरच्या जानव्ही देशपांडे या विद्यार्थिनीने होमस्कूलिंग करून दहावीच्या परीक्षेत तब्बल 84 टक्के मिळविले आहेत. 17 नंबर फॉर्म भरून ती परीक्षेला प्रविष्ट झाली होती.