Next

टोमॅटोचे भाव गडगडल्याने उभ्‍या पिकात सोडल्या मेंढ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 07:40 PM2018-03-20T19:40:13+5:302018-03-20T19:40:26+5:30

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे टोमॅटो पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने तसेच वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्‍या  पिकात ...

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे टोमॅटो पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने तसेच वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी उभ्‍या  पिकात मेंढ्या चरायला सोडल्या.