Next

संभाजीराजेंचा सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 06:09 PM2018-07-29T18:09:51+5:302018-07-29T18:10:16+5:30

संभाजीराजे यांनी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याच्या व्यतिरिक्त मुस्लिम समाज, सिंधी समाज, सराफ संघ, रिक्षा चालक ...

संभाजीराजे यांनी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याच्या व्यतिरिक्त मुस्लिम समाज, सिंधी समाज, सराफ संघ, रिक्षा चालक यांनीही मोर्चामध्ये सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला.