मुंबईतील व्यापाऱ्याला कोल्हापूरमध्ये लुटलं, सव्वा किलो सोनं लंपास

By ऑनलाइन लोकमत on Wed, February 07, 2018 1:20pm

बोरीवलीतील कांतीलाल मेहता यांना कोल्हापुरातील गुजरी येथे लुटल्याची  घटना घडली आहे. गुजरी येथिल जैन मंदिराजवळ काही इसमांनी त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने असलेली बॅग मारहाण करत हिसकावून घेतली. 

संबंधित

ढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले
उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी
शेतविहिरीत पडलेल्या गव्यांना ग्रामस्थांनी दिले जीवदान
कोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती
अक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा

कोल्हापूर कडून आणखी

अक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा
उन्हाच्या कडाक्यामुळे राधानगरी अभयारण्यातील गव्यांचा कळप पाणवठ्यावर
कोल्हापूरात रंगीत करकोच्या ला जीवदान !
गणेशमंदिरे फुलली ! अंगारकी संकष्टीनिमित्त भक्तांची गर्दी
कोल्हापूर : अंबाबाईला साकडं घालून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेला सुरुवात

आणखी वाचा