Next

कोल्हापूरची महिला कुस्तीगीर रेश्माचा सराव आता वातानुकूलित तालमीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 01:36 PM2018-10-31T13:36:47+5:302018-10-31T13:42:27+5:30

कोल्हापूर  : परदेशातील थंड वातावरणात तत्काळ समरस होऊन दर्जेदार कामगिरी देशासाठी पदक जिंकण्याची कामगिरी व्हावी, यासाठी चक्क आंतरराष्ट्रीय महिला  ...

कोल्हापूर  : परदेशातील थंड वातावरणात तत्काळ समरस होऊन दर्जेदार कामगिरी देशासाठी पदक जिंकण्याची कामगिरी व्हावी, यासाठी चक्क आंतरराष्ट्रीय महिला  कुस्तीगीर  रेश्मा माने हिच्या (वडणगे, जि.  कोल्हापूर ) येथील घराशेजारीच त्या पद्धतीची वातानुकूलित तालीम बांधण्यात आली आहे. यासह क्युबाचा आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकाविणारा  कुस्तीगीर  याँड्रो क्युनटाना हाही याच तालमीत तिला प्रशिक्षण देणार आहे.