कोल्हापूर- सांगली ‘लेडीज स्पेशल’ एस.टी सुरु!

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 12:47pm

राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बस फुल्ल झाली.

संबंधित

उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर एसटी स्टँडवर प्रवाशांची गर्दी
शेतविहिरीत पडलेल्या गव्यांना ग्रामस्थांनी दिले जीवदान
कोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती
अक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा
तरुणाईच्या आयुष्यातलं 'ती'चं स्थान

कोल्हापूर कडून आणखी

शिवजयंतीनिमित्त हलगी वादन स्पर्धा
कोल्हापुरात अॅक्टिव्हावर प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारून किल्ले संवर्धनाची जनजागृती
अक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा
उन्हाच्या कडाक्यामुळे राधानगरी अभयारण्यातील गव्यांचा कळप पाणवठ्यावर
कोल्हापूरात रंगीत करकोच्या ला जीवदान !

आणखी वाचा