Next

पंचगंगा नदीत सोडले जातेय सांडपाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:25 PM2018-09-05T15:25:04+5:302018-09-05T15:26:08+5:30

कोल्हापुरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळले जात आहे. यामुळे नदी किनाऱ्यावरील चाळीस गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचा धोका संभवत आहे.  ...

कोल्हापुरातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळले जात आहे. यामुळे नदी किनाऱ्यावरील चाळीस गावांना पाण्यातून होणाऱ्या रोगांचा धोका संभवत आहे.