अंबाबाई किरणोत्सव, पहिल्या दिवशी किरणांचा चरणस्पर्श

By ऑनलाइन लोकमत on Thu, November 09, 2017 6:58pm

कोल्हापूर- अंबाबाई मंदिर हे स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे . किरणोत्सव हे त्याचेच एक वैशिष्ट्य.

कोल्हापूर- अंबाबाई मंदिर हे स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे . किरणोत्सव हे त्याचेच एक वैशिष्ट्य. अंबाबाई देवीचा किरणोत्सव ९ , १० , ११ नोव्हेंबर या दिवशी होत असून, आज पहिल्या दिवशी सूर्याची किरणे सायंकाळी 5 .46 वा. देवीच्या चरणापर्यंत पोहोचली. हजारो भाविकांनी हा किरणोत्सव पाहिला. (व्हिडीओ-आदित्य वेल्हाळ)

संबंधित

पोलीस तक्रार घेत नाहीत म्हणून दाम्पत्याचा पोलिसांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर कडून आणखी

कोल्हापुरात पहाटेपासूनच धुक्याची चादर पसरल्यानं हरवले रस्ते
सीमोल्लंघनाला रथातून निघाली आदिशक्ती!
खंडेनवमीदिवशी अंबाबाईची तुळजाभवानी रूपात महापूजा
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची फुलांनी सजलेल्या वाहनातून नगरप्रदक्षिणा
शिवसेनेशी संवादाचा अभाव नाही - चंद्रकांत पाटील

आणखी वाचा