Next

4 बँकांसहीत सराफांना गंडा घालणारी टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 06:01 PM2018-10-11T18:01:21+5:302018-10-11T18:11:29+5:30

कोल्हापूर ,  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, आयसीआयसीआई बँक अशा चार बँका, एक पतसंस्था आणि चार सराफ दुकानदारांना तब्बल 39 ...

कोल्हापूर ,  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, आयसीआयसीआई बँक अशा चार बँका, एक पतसंस्था आणि चार सराफ दुकानदारांना तब्बल 39 लाख रुपयांना गंडा घालणारी 9 जणांची टोळी गजाआड करण्यात आली आहे. या टोळीकडून 2 किलो बनावट सोने जप्त करण्यात आले आहे.