+
लाइव न्यूज़
 • 02:23 PM

  2008 मालेगाव स्फोट प्रकरण - एनआयए विशेष न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी पत्नीला फोन करण्याची दिली परवानगी, आजच सुटका होण्याची शक्यता.

 • 02:12 PM

  औरंगाबाद : पैठणमधील जायकवाडी धरणाची पाणी पातळी पोहोचली ६०.१९ टक्क्यांवर.

 • 01:58 PM

  तामिळनाडूचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी पलानीस्वामी यांना तात्काळ बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी द्रमुकचे प्रमुख एमके स्टालिन यांनी केली आहे.

 • 01:55 PM

  सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक, निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क - नरेंद्र मोदी.

 • 01:41 PM

  नाशिकच्या शहर बससेवेला लागला अचानक ‘ब्रेक’. दीड तासांपासून बसची चाके थांबली. प्रवाशांचे हाल. बसचालक-वाहकांचे आगारात आंदोलन. नादुरूस्त बसेस चालविण्याविरोधात कर्मचारी संघटनेचा एल्गार.

 • 01:21 PM

  कल्याण रेल्वे स्थानकात महिलेला छेडणा-या सुरेंद्र गौतमला (३०) रेल्वे पोलिसांनी केली अटक. आज दुपारी रेल्वे न्यायालयासमोर करणार हजर.

 • 01:18 PM

  रत्नागिरी : प्रख्यात तबलावादक कै. मारुतीराव कीर यांचा नातू रोहन सावंत अपघातात जखमी. तिरुपतीहून परतताना बंगळुरूमध्ये झाला कारला अपघात.

 • 01:08 PM

  भंडारा : तुमसर शहरात सोमवारी रात्री तरुणाची निर्घृण हत्या.

 • 12:52 PM

  तिहेरी तलाकविरोधात शिया पर्सनल लॉ 2007 पासून लढा देत आहे, न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत आहे - मौलाना याकूब अब्बास.

 • 12:50 PM

  नाशिक : राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश मिळावा या मागणीसाठी जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीतर्फे जिल्हा परिषद मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात.

 • 12:49 PM

  परभणी शहरातील साई कॉर्नर भागात 75 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला.

 • 12:49 PM

  औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या कंत्राटीकरणविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचा-यांची निदर्शने.

 • 12:49 PM

  रस्त्यांवरील बेकायदेशीर मंडपांबाबत केलेल्या कारवाईची पालिकानिहाय आकडेवारी २४ तासांत सादर करा, हायकोर्टाचा राज्य सरकारला निर्देश.

 • 12:48 PM

  LLM/LLB अंतिम वर्षांच्या निकालाबाबत विद्यापीठाकडून सूचना घेऊन माहिती देऊ, पुढील सुनावणी 24 ऑगस्टला होणार. मुंबई विद्यापीठाच्या वकिलांची माहिती.

 • 12:45 PM

  ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींकरता वेगळी हेल्पलाईन नाही. लोकं १०० नंबरवर तक्रारी नोंदवू शकतात. राज्य सरकारची हायकोर्टात माहिती.

All post in लाइव न्यूज़

कोल्हापूर अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या